अवैध वाळू वाहतुकीबाबत महसूल प्रशासनाला माहिती दिल्याच्या कारणातून स्थानिक वाळू गाव गुंडांकडून अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी भाजपचे जिल्हा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे हा दबाव टाकत आहे. अशी, तक्रार पोलीस अधीक्षकांडे करण्यात आली आहे. याबाबत शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील रवींद्र चेमटे यांनी तक्रार अर्ज दिला आहे....!