नांदेड: बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देऊ नये आदिवासी समाजाची मागणी मंत्री झिरवळ नांदेड विमानतळ येथे म्हणाले
Nanded, Nanded | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदेड विमानतळ येथे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ विमानतळ इथे म्हणालेत आरक्षण मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, बंजारा समाज एसटी मधून आरक्षण मागत आहे पण आदिवासी समाज बांधव याला विरोध करत आहेत बंजारा समाजाला आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका विमानतळ येथे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले