वेगवेगळ्या दोन अपघातात दोन जखमी झाल्याची घटना आयुक्तालयातील पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडल्या असून शहरात झालेल्या दोन वेगळ्या गटात दोन दोन जखमी झाले ही घटना मराठी मार्गावरील परसोडा व महादेव खोरी येथील पुलाजवळ घडल्या म्हणजेच बेक सलीम बेक व सुरेश सच्चानार यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी दाखल केले आहे.