खामगाव: देउळखेड शहापूर येथे देशी दारू व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसानी छापा टाकून दोघांना पकडले