ठाणे: सिंधी समाजाच्या वतीने ठाणे पूर्व येथे निषेध आंदोलन
Thane, Thane | Nov 9, 2025 जोहार छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज यांच्या बद्दल अवमान करणारे वक्तव्य केले होते. तसेच सिंधी समजला पाकिस्तानी संबोधित केलं होत. त्यावर सिंधी समाज आक्रमक झाला असून त्याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजाच्या वतीने ठाणे पूर्व येथे आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास निषेध आंदोलन केलं आहे.