आर्वी: इंदिरा चौकात शिंदे सेना यांच्या वतीने जाहीर सभा लावणी सम्राट नृत्यांगना गौतमी पाटील हिची प्रमुख उपस्थिती मोठी गर्दी...
Arvi, Wardha | Dec 1, 2025 येथील इंदिरा चौकात शिंदेसेना यांच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन रात्री साडेआठ वाजता करण्यात आले होते. लावणी सम्राट नृत्यांगना गौतमी पाटील हिची प्रामुख्याने उपस्थिती होती शिवसेना शिंदे पक्षाचे नगराध्यक्ष आणि उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन याप्रसंगी गौतमी पाटील यांनी केले तर काँग्रेसचे एबी फॉर्म चोरून त्यावर उमेदवारी घेणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का ?असा सवाल शिंदे सेना चे संपर्कप्रमुख निलेश देशमुख यांनी मतदारांना केला .. पहा व्हिडिओ...