अमरावती: नवी वस्ती येथील नीलोफर हत्या प्रकरणातील चारही आरोपींना अटक; तिघांना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
Amravati, Amravati | Jul 16, 2025
बडनेरा नवी वस्ती येथील इंदिरा नगर परिसरात घरात घुसून महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी चौघा आरोपींना...