वरूड: पैसे देण्यास नकार काचेच्या ग्लासने हल्ला तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत तिवसा येथील घटना
Warud, Amravati | Sep 16, 2025 पैसे देण्यास नकार दिल्याने काचेच्या ग्लासने हल्ला करण्यात आल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत तिवसा येथे घडली आहे या संदर्भात गावातच राहणाऱ्या एका मित्राला दुसऱ्याने दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागितले त्याने पैसे देण्यास नाकार दिला त्याचा राग आल्याने युवकांनी शिवबा करत फुटलेल्या काचेचा ग्लासने वार केले त्यात युवक गंभीर जखमी झाला त्या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे