कारंजा: दानापूर मोजात पोलिसांनी गावठी मोह दारूची वाहतूक करताना दोघांवर केली कार्यवाही.. 78 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
Karanja, Wardha | Nov 27, 2025 पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दानापूर मौजा येथे गावठी मोह दारूची वाहतूक करताना दिनांक 26 ला 12.30 वाजता च्या दरम्यान दोघांवर कार्यवाही केली त्यांच्याकडून दारूने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पन्या तसेच दुचाकी क्रमांक एम एच 40 एस आर 80 22 असा एकूण 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आदेश पवार वय 25 वर्ष तुषार पवार 22 वर्षे दोन्ही राहणार सारवाडी तालुका कारंजा यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली