गडचांदूर प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार सुरज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ प्रकाश निमजे यांना वीट फेकून मारली त्यामुळे त्यांच्या डाव्या बाजूच्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुरज पांडे यांच्यावर