मिरज: सांगली व कुपवाड शहरातील अति रहदारीच्या रस्त्यांच्या विकासासाठी मनपा आयुक्तांची पाहणी
Miraj, Sangli | Sep 17, 2025 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली व कुपवाड येथील अति रहदारीच्या प्रमुख रस्त्यांची पाहणी करून विकासकामे गतीमान करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणीवेळी मा. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहा. संचालक नगररचना विक्रम गायकवाड यांसह अधिकारी उपस्थित होते.पाहणीदरम्यान त्यांनी रस्त्यांच्या विकासाची आवश्यकता अधोरेखित केली यामध्ये सांगली सिव्हिल चौक ते १०० फूट रोड मुख्य रस्ता,सांगली एस.टी. स्टॅण्ड समोरील मुख्य रस्ता, कुपवाड लक्ष्मी मं