चांदवड: शेलू येथून राहत्या घरातून पैशाची प्रकरणी एक जण अटकेत
वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील शेलु येथे राहणाऱ्या अंकिता निंबाळकर यांच्या घरातली असलेली पर्स त्यातील दहा हजार दोनशे तीस रुपये सुनील मसाळे यांनी चोरल्याने या संदर्भात त्यांनी दिले तक्रानुसार वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मासळे याला अटक करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे