कोपरगाव नगरपालिका निवडणूकिसाठी सुधारित कार्यक्रम आज दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. जाहीर करण्यात आला असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्यापासून प्रकिया सुरुवात होणारनिवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन करत चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यावरही कडक कारवाई करणार असल्याचा इशारा महेश सावंत यांनी दिला आहे.