इसमाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरखेड येथे घडली असून तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे 31 वर्षीय विवाहित इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी नऊ वाजता दरम्यान ही घटना उघडते झाली विक्रम दीपक राव आमले असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे या संदर्भात दिवसा पोलीस तपास करत असून पोलिसांनी मर्गदाखल केला आहे