आर्वी: शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही भाजपच्या राजकारण हे दडपशाही व खालच्या पातळीवर खासदार अमर काळे गांधी चौकात जाहीर सभा..
Arvi, Wardha | Dec 1, 2025 शेतकऱ्यांच्या अनेक आत्महत्या होत आहे पण त्याकडे भाजपाचे दुर्लक्ष असून भाजपाची कोणतीही मदत कर्जमाफी त्यांना मिळाले नसल्याचे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले. येथील भाजपचे नेते अतिशय दडपशाहीने व खालच्या पातळीवर राजकारण करतात मी खासदार या नात्याने आर्वीची भूमी माफी याची भूमी होऊ देणार नाही खालच्या पातळीवर राजकारण करीत असून सभा फेल करण्यासाठी आज लावणी नृत्यांगना आणण्यात येऊन नियोजित कार्यक्रम घडून आणला हे षडयंत्र असल्याचे बोचरी टीका खासदार अमर काळे यांनी गांधी चौकात जाहीर सभेत केली.