नांदगाव: बोलठाण येथे विहिरीत पाय घसरून एका व्यक्तीचे मृत्यू
नांदगाव तालुक्यातील बुलढाणा येथे विहिरीत पाय घसरून माखन कालमे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात नांदगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बसते करीत आहे