बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या मानोरा येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे गावालगाच्या झुळपी जंगलात दुपारी शोचासाठी गेलेले 19 वर्ष तरुणीचा पिच्छा करत आरोपीने तिला जबरदस्तीने झुडपात ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला
चंद्रपूर: शोचासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार पोलिसांनी आरोपीला केली अटक मानोरा येथील घटना - Chandrapur News