गंगापूर: गळनिंब येथील एकाची गोळ्या झाडून हत्या
गंगापूर तालुक्यात सोमवार तारीख 16 सप्टेंबर रोजी खळबळ जनक घटना समोर आली आहे एका 35 वर्षीय तरुणाची तीन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल रमेश नवथर वय 35 वर्षे राहणार गळनिंब तालुका गंगापूर असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.