नाशिक: तपोवन येथील झाडे तोड देऊ नका : शंकराचार्य महाराज
Nashik, Nashik | Nov 30, 2025 नाशिक तपोवन येथील झाडांचा मुद्दा सध्या चांगलाच रंगला असून स्थानिकांनी महापालिकेने हे झाडे तोडू नये असा आग्रह धरला तर प्रशासनाने हे झाडे तोडावेच लागतील असा निश्चय केल्याने हा वाद विकोपाला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच आद्य गुरु शंकराचार्य महाराज यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देत सांगितले की तपोवन येथील झाडे तोडून कुठल्याही मोठ्या साधूला ते पाप डोक्यावर घेऊन जायचे नाही म्हणून त्यात कोणातील झाडे तोडू नये व स्थानिकांनीही ते तोडू देऊ नये.