हवेली: बाणेर येथे सोसायटीच्या गेटमध्ये लावलेली दुचाकी अद्यात चोरट्याने भर दिवसा चोरून नेल्याची घटना घडली
Haveli, Pune | Nov 28, 2025 या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आला आहे.भर दिवसा बाणेर परिसरातून एका सोसायटीच्या गेटच्या आत मध्ये पार्क केलेली दुचाकी ही चोरट्याने पळवुन नेली आहे. तोंडाला मास्क बांधून सदर चोरटा हा सोसायटीच्या गेटमधून आत शीरला व त्याने बिनधास्तपणे दुचाकी चोरून नेली.