चांदूर रेल्वे: गोदावरी नगर येथे महिलेला दगडाने मारून केले जखमी; पतीवर पोलिसात गुन्हा दाखल
42 वर्षे महिलेने उत्तम रामेश्वर गुंडाळे रा. गोदावरी नगरच्या विरोधात पोलिस हत्या करार दिली आहे. फिर्यादी महिलांची नंनद चंदा उत्तम घोष हिच्यासोबत उत्तम चे वीस वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता .दोघेही चांदुरात राहत होते चंदा हिच्या चरित्रावर संशय घेऊन भांडण करून नालीच्या बाजूला पडलेला मोठा दगड हातात घेऊन चंदाच्या डोक्यावर दगड मारून तिला जखमी केले. शेजाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी चंदा हिला अमरावती सामान्य रुग्णाला रेफर केले अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे.