अमरावती: चार चाकी टाटा इंडिगो कार ची दुचाकी ला धडक इसम गंभीर जखमी, फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत चपराशी पुरा चौक येथील घटना
चार चाकी टाटा चार चाकी टाटा इंडिको कारची दुचाकीला धडक इसम गंभीर जखमी पोलीस स्टेशन अंतर्गत चौक येथे घटना घडली असून यात चार चाकी क्रमांक टाटा इंडिको एमपी 17 47 च्या चालकाने त्यांचे वाहन भरदा वेगाने व निष्काळाची प्राण चालवून फिर्यादी यांच्या वडीलाचा मोपेड गाडीचा मागून ठोस मारून जखमी केले या संदर्भात अशोक वासुदेवराव नागपुरे हे जखमी झाले आहे दिलेल्या तक्रारीवरून चार चाकी कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.