हवेली: भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर शिवसेना उबाठा गटातील उपशहर संघटक रजनी वाघ यांचा आमदार जगताप यांच्या नेतृत्वात प्रवेश
Haveli, Pune | Nov 11, 2025 भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवत, शिवसेना (उबाठा) गटातील माजी नगरसेवक स्व. रघुनाथ वाघ यांच्या पत्नी व उपशहर संघटक श्रीमती रजनी रघुनाथ वाघ तसेच उबाठा गटातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.