साकोली: साकोली तालुका विधि सेवा समितीच्यावतीने सेंदूरवाफा येथे डीएड महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
सेंदूरवाफा येथील रहांगडाले ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन डीएड महाविद्यालयात साकोली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने मंगळवार दि16 सप्टेंबरला दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन न्यायाधीश व्ही एम गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी अँड. एम एम शेंडे,अँड.ए.एच.करवडे,तसेच सौ.पि.व्ही.हुमणे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले