अमरावती: 09 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षा एकूण 22 केंद्रावर होणार, परिक्षा केंद्राच्या 100 मिटरमध्ये प्रवेश बंद
09 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षा एकूण 22 केंद्रावर होणार, परिक्षा केंद्राच्या 100 मिटरमध्ये प्रवेश बंद परीक्षा केंद्राच्या 100 मिटर त्रिज्येच्या आत झेरॉक्स मशीन, फेरीवाले, दुकानदार, आदींना परीक्षा वेळेमध्ये राहता येणार नसून तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, तसेच सदर आदेश हे तेथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना लागू नसून त्यांना त्यांची वाहने सदर परिसरातून जाता येणार आहे.