दुर्मिळ आजारावरील खर्च परवडत नाही म्हणूम त्याकडे आता दुर्लक्ष करू नका.ठराविक दुर्मिळ आजारावरील खर्च आता शासन करणार.
2.3k views | Washim, Maharashtra | Nov 2, 2025 वाशिम : आयुष्मान भारत अंतर्गत एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने मधून उपचार करून घेण्यासाठी ५ लाखाची मर्यादा जरी असली तरी काही ठराविक दुर्मिळ आजरांचा खर्च हा त्यापेक्षा जास्त येत असतो. ही बाब विचारात घेऊन या आजारावरील खर्च आता शासन आपल्या खास राखीव निधीतून करणार आहे. त्याचा अवश्य लाभ घ्या.