अमरावतीत अतिक्रमण पथकावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संघटनेने आज ४ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी २ वाजुन २० मिनिटांनी पत्रकार परिषद घेत तक्रारींचा भडीमार केला आहे. महिला हॉकर्सना शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप करत शेकडो हॉकर्सानी ३ डिसेंबरला गाडगे नगर पोलीस स्टेशनवर धडक दिली. चपराशी असलेला अधिकारी अतिक्रमण प्रमुख कसा बनला? तसेच २०१८ च्या लाच प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला. अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हेंवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप होत असून कारवाई न.....