आज दि.6 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता भोकरदन ता.हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील जवखेडा बु.येथील शेत शिवारात 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे, सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नितीन कटेकर ,व साहेब पोलीस निरीक्षक संजय अहिरे,व सर्व टीमने 2 तासात आरोपीतला बेड्या ठोकल्याआहे,यात उषाबाई सदाशिवे या महिलेचा खून झाला आहे,आरोपीत ऊस तोडीचा मुकादम शरद राऊत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.