जुन्नर: पोलीसांचा 'दिवा' चमकला, चोरट्यांचा प्लॅन विझला ! आळेफाटा पोलिसांची सणासुदीतील मोहिम यशस्वी
Junnar, Pune | Oct 30, 2025 सामान्य नागरिकांप्रमाणेच यंदाची दिवाळी आळेफाटा पोलिसांसाठी चांगली गेली यंदाच्या दिवाळीमध्ये आळेफाटा पोलिसांनी कशाप्रकारे परिसरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नियोजन केले होते याबाबतची संपूर्ण माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून देण्यात आली आहे.