**नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला संगमनेरकरांचा ‘यलगार’ मार्ग बदलल्याने तीव्र नाराजी; सर्वपक्षीय बैठकीत जनआंदोलनाची घोषणा** संगमनेर : नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर–मंचर–चाकण मार्गेच व्हावी, या मुख्य मागणीसाठी संगमनेरमध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी प्रतिनिधी आणि नागरिक एकत्र आले असून मोठ्या जनआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत “अभी नहीं तो कभी नहीं” असा निर्णायक इशारा देत व्यापक आंदोलनाची घोषणा करण्यात आली. बैठ