मूल शहरातील महिलांना आता मंगल कार्यासाठी कुणाकडे पैसे मागण्याची गरज नाही किरण किरणताई कापगती यांना विजयी करा मूल शहरात फक्त 500 रुपयात भाड्याने उपलब्ध होईल असे भव्य कल्याण मंडपम दोन एकर जागेत उभारून देऊ असे ठोस आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येतील महिलांना दिले आहे