अमरावती: श्री संत गजानन महाराज ट्रस्ट भातकुली येथील गावकरी मंडळी यांचे कडून अमरावती शहर पोलिसांचा सत्कार
*श्री संत गजानन महाराज ट्रस्ट भातकुली येथील गावकरी मंडळी यांचे कडून अमरावती शहर पोलिसांचा सत्कार* दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हे शाखा अमरावती शहर यांनी भातकुली येथील ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघड करून एकूण पाच ट्रॅक्टर ,तीन ट्रॉली ,तीन दुचाकी व शेती उपयोगी अवजारे असा एकूण 40,00,000 रुपयाचे साहित्य आरोपी कडून जप्त करून बारा गुन्हे उघड केले होते त्यामध्ये भातकुली येथील दोन ट्रॅक्टर , एक ट्रॉली व एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले होते .