गडचिरोली: "पावसाळी अधिवेशनातून जनतेला काय मिळाले"? तर भोपळा....:- विधानभवनाच्या पायऱ्यावर आमदार रामदास मसराम यांचे निदर्शने
Gadchiroli, Gadchiroli | Jul 17, 2025
या पावसाळी अधिवेशनात सरकारने सर्व जनतेला उल्लू बनवले असून कोणालाही काही दिले नाही सर्वांना भोपळा दिल्याची प्रतिक्रिया...