दिंडोरी: आमदार निधीतून सोलर पॅनल बसून देतो असे सांगुनकोहाटे येथे शेतकर्यांची दोन लाख 67 हजार 16 रुपयाची फसवणूक वणी पोलिसात गुन्हा
Dindori, Nashik | Nov 30, 2025 आमदार निधीतून सोलर पॅनल बसून देतो असे सांगून कोराटे येथील फिर्यादी नंदकिशोर सुदाम शिंदे व इतर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची फिर्याद वनी पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे . सदर प्रकरणी संशयित शुभम खंडेराव घुले राहणार आडगाव टप्पा तालुका चांदवड याचे विरुद्ध वनी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वनी पोलीस करीत आहेत .