गोंदिया: जिल्ह्यात होणाऱ्या पोलिसभर्तीला घेऊन पोलिस प्रशासन सज्ज
शासनाच्या गृहविभागाच्या वतीने राज्यात पोलिस भरतीची प्रकिया राबविण्यात येणार आहे. पोलिस विभागाच्या वतीने तसे नियोजन केले जात आहे. काही दिवसांतच भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी पोलिस भरतीसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात ५९ पदांसाठी पोलिस भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील युवक