हिंगोली: मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी स्वातंत्र्य सैनिकाचे योगदान अमूल्य: पालकमंत्री झिरवाळ
मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी अनेक हुतात्मे आणि स्वतंत्र सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोली येथील टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी झिरवाळ बोलत होते.