जळगाव जामोद: मानेगाव फाट्यालगत असलेले खड्डे युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या आंदोलनाच्या इशारा नंतर प्रशासनाने बुजविले