राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कोपरगाव येथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे व २९ उमेदवारांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, असे अपील भाजपच्या उमेदवारांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालात दाखल केले होते. त्यावर आज २४। नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुण जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. अलमले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरविण्याचा जो निर्णय घेतला होता, तो योग्य असल्याचा