कंधार: घोडज फाटा ते घोडज तांडा जाणारे रोडवर अवैध रेतीचा हायवा व कार नायब तहसीलदारांना चकमा देऊन झाले पसार; कंधार पोलीसात गुन्हा
Kandhar, Nanded | Jun 24, 2025
कंधार तालुक्यातील घोडज फाटा ते घोडज तांडा रोडवर दि २३ जुन २०२५ रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास यातील आरोपी १) ऋषी...