उदगीर: उदगीर शहरातील मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी,अध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे यांचे आवाहन
Udgir, Latur | Nov 30, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून,उदगीर नगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे, प्रत्येक पक्षाने बड्या बड्या नेत्यांच्या सभा घेतल्या, नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल, उदगीर शहरातील नागरिकांनी मतदान करून आपली लोकशाही बळकट करावी असे आवाहन युतीच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे यांनी केल्या, त्याच बरोबर युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचेही आवाहन केले