वर्धा: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जनतेला आव्हान
Wardha, Wardha | Dec 1, 2025 उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकी संदर्भात सर्व जनतेला आव्हान केले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर असलेल्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष या पदाकरता उभे असलेल्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्याची विनंती सर्व नागरिक बांधवांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे .