बल्लारपूर- सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावर एका मालगाडीने धडक दिल्याने सात वर्षीय वाघीणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास राजुरा वनपरिक्षेत्राच्या चनाखा बिटामध्ये घडली आहे
बल्लारपूर: रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू, चनाखा बिटा मधील घटना - Ballarpur News