आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं आज वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. बैठकीत २ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनिती, पक्ष संघटनाची स्थिती, स्थानिक प्रश्न आणि प्रचाराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली