ठाणे: तुर्भे नाका येथे दारूच्या नशेत मित्राची हत्या, आरोपीला ठोकल्या बेड्या
Thane, Thane | Nov 8, 2025 ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे नाका येथे तीन नोव्हेंबर रोजी रात्री उशिराच्या सुमारास समरसचार मित्र दारू पिण्यासाठी बसले होते मी दारूच्या नशेमध्ये त्यांच्यात वाद झाला आणि एकाने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड आणि फायबर,दारूच्या बाटल्या मारून त्याची हत्या केली. त्यानंतर तेथून पसार झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सीसीटीव्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.