आज दिनांक ४ डिसेंबर रोजी माध्यमांना देण्यात आलेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायत च्या वतीने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतचे वतीने मिशन ग्रीन इव्हेंट उपक्रम सुरू केला आता ग्रामपंचायतच्या वतीने लग्न समारंभ तेरावी व इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत च्या वतीने आरओ चे शुद्ध पाणी ग्रामपंचायतच्या वतीने मोफत देण्यात येणार आहे