समाजभान : कृत्रिम हात–पाय रोपण शिबिरात १८९ रुग्णांची मापे; लवकरच १८९ जण स्वतःच्या पायावर उभे राहणार समाजभान, साधू वासवाणी ट्रस्ट पुणे आणि संत तुकाराम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या कृत्रिम हात व कृत्रिम पाय रोपण शिबिराला राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल १८९ रुग्णांनी उपस्थिती लावली. आयुष्यातील मोठा आधार घेण्यासाठी ही माणसं काठी, कुबड्या, वॉकर, व्हीलचेअर आणि स्ट्रेचरवरून शिबिरात आली; पण लवकरच हे सर्व १८९ जण स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही आनंदाची भावना