मोर्शी: चिचखेड जवळ दुचाकीला ट्रकची धडक लागून झालेल्या अपघातात, खानापूर येथील युवकाचा मृत्यू
नांदगाव पेठ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चिचखेड जवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात, खानापूर येथे रहिवासी असलेल्या रोशन राजेंद्र ढोले वय 35 वर्ष या युवकाचा घटनास्थळावरचा मृत्यू झाल्याची घटना पाच नोव्हेंबरला रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली आहे. तिला सामान्य रुग्णालय अमरावती येथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर आज दिनांक सहा नोव्हेंबरला दुपारी एक वाजता चे दरम्यान खानापूर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला