सालेकसा: कोसमतर्रा येथे अंगणात ठेवलेली सेंट्रींगची लाकडी बल्लीने एकाला मारून केले जखमी सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
यातील फिर्यादी दिलीप बघेले व आरोपी गौरीशंकर बघेले हे सख्खे नातेवाईक असून एकमेका शेजारी राहतात नमूद घटना दि.24 नोव्हेंबर रोजी साडेसहा वाजेच्या दरम्यान कोसमतर्रा येथे येथील फिर्यादी हे आपले घरचे अंगणात उभे होते तेव्हा यातील आरोपी हा आपल्या घरासमोर अंगणात उभा राहून फिर्यादीचे वडिलाला शिवीगाळ करू लागला व बोलू लागला की मी आपल्या घराचे बांधकाम करीत आहे त्या घराचे सेंट्रींग चे काम करणार आहे त्यावर फिर्यादी हा आरोपी यास बोलला की तू काहीही कर आम्हाला कशाला सांगतो व शिवीगाळ करतो त्यावर आरोपी या