जालना: जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन..
Jalna, Jalna | Sep 17, 2025 जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली नसल्याने बंजारा समाज आक्रमक. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी. आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी 12:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाने अचानक रास्ता रोको आंदोलन सुरु केलंय. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं. यासाठी बंजारा समाजाचे दोघे आंदो