आमगाव: ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला, दोघांवर गुन्हा दाखल,ग्राम बनगाव येथील घटना
Amgaon, Gondia | Nov 26, 2025 आमगाव तालुक्यातील ग्राम बनगाव येथे घरासमोरील जागेत उभ्या ठेवलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. २४) उघडकीस आली.फिर्यादी रोहित भागीरथ प्रजापती (२४, रा. बनगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी ३३५० मधील काळ्या रंगाची बॅटरी चोरीस गेली. ही घटना रविवारी (दि. २३) सायंकाळी ६:०० ते २४ नोव्हेंबर सकाळी रोजी १०:०० वाजताच्या दरम्यान घडली. ट्रॅक्टरच्या बॅटरीच्या बॉक्सचे कुलूप तोडून आठ हजा